चांगल्या जेवणाच्या सवयी | Good Food Habits in Marathi by Smart Scool |



चांगल्या जेवणाच्या सवयी

Good Food Habits. 

साधारणपणे आम्ही एका दिवसात तीन मुख्य जेवण करतो. जेवण म्हणजे दररोज एका विशिष्ट वेळी खाल्ले जाणारे अन्न.
1) Breakfast (न्याहारी)
2) Lunch (दुपारचे जेवण)
3) Dinner (रात्रीचे जेवण)


We should follow some good habits to stay healthy : 

आपण निरोगी राहण्यासाठी काही चांगल्या सवयी पाळल्या पाहिजेत. 


➥    Always wash your hands before and after meals. 
        जेवण करण्यापूर्वी आणि जेवल्या नंतर 
        नेहमीच हात धुवावे.

➥    We should always eat from clean plate. 
        आपण नेहमी स्वच्छ ताटमध्येच जेवावे.

➥    Always eat clean, fresh and healthy food.  
        नेहमीच स्वच्छ, ताजे आणि निरोगी अन्न खा.

➥    We should always drink only clean water.  
       आपण नेहमीच शुद्ध पाणी प्यावे.

➥    We should Eat fruits and vegetables daily. 
        आपण दररोज फळे आणि भाज्या खायला हव्यात.

➥    We should chew our food properly. 
        आपण आपले अन्न व्यवस्थित चावून खायला हवे.

➥    Avoid eating junk food, oily foods like chips, chocolates, burgers and piazza. 
        जंक फूड, चिप्स, चॉकलेट्स, बर्गर आणि पिझा यासारख्या तेलकट पदार्थ खाणे टाळा.

➥    We should not waste food or overeat. 
        आपण खूप जास्त खाऊ नये वा अन्न वाया घालवू नये.

➥    Rinse your mouth after meal. 
       जेवणानंतर तोंड गुर्ला करून स्वच्छ धुवा.



Comments